Happy new year greetings

happy new year greetings, happy new year greetings message, new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019, new year greetings card 2019, new year greetings card,

Happy New Year Marathi 2019

 

List of happy New Year Marathi 2019

Nakshidar kathivari Reshmi vastra, Tyachyavar chandicha lota, ubharuni Marathi manachi GUDHI, Sajra karuya ha Gudhipadwa! Nutan Varshachya Hardik Shubheccha….!!

Navin varshachya pahilya divashi visrun jau juni dukhkhe ani pahu navi sukhe karu nave sankalp swatala ani samajala samrudh karnyache.

Happy new year Marathi 2019

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१२ साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

 

पुन्हा एक नविन वर्ष , पुन्हा एक नवी आशा , तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन

he varsh sarvana sukhache, samrudhiche aani bharbharatiche javo. navin varshachya hardik shubhechya.,

happy new year Marathi 2019

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी…. आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी…. उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही…. म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी…

 happy new year greetings, happy new year greetings message,  new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019,  new year greetings card 2019, new year greetings card,

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

The best thing you can do on this New Year is wish your friends in their mother tongue. With happy new year Marathi 2019 messages.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 happy new year greetings, happy new year greetings message,  new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019,  new year greetings card 2019, new year greetings card,

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात

आलो आहोत…

कळत नकळत २०१७ मध्ये

जर का मी तुमचे मन दुखावले असेल,

किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,

तर,

.

.

.

२०१८ मध्ये पण तय्यार रहा,

प्रत्येक वर्ष कसं

पुस्तकासारखंच असतं ना!

३६५ दिवसांचं!!

जसं नवं पान पलटू

तसं नवं मिळत जातं..

कधी मनामध्ये राहिलेलं

पूर्ण होऊन जातं..

नवं पान, नवा दिवस,

नवी स्वप्नं, नवी ध्येयं,

नव्या आशा, नव्या दिशा,

नवी माणसं, नवी नाती,

नवं यश, नवा आनंद.

कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,

नवा हर्ष, नवं वर्ष…!

या सुंदर वर्षासाठी

तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

इडा, पीडा टळू दे..

आणि नवीन वर्षात

माझ्या भावांना,

कडक आयटम मिळू दे…

Happy New Year 2019!

In Advance

Love You भावांनो…

बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..

एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,

असो ते संपणारच..

आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,

याबद्दल मी तुमचा आभारी आहे..

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,

मला मोठ्या मनाने माफ करा..

आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…

आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

Happy New Year Marathi 2019 messages to wish you’re loved once and spread happiness.

उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..

त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,

आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,

तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..

नवीन वर्ष 2018 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,

आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

 happy new year greetings, happy new year greetings message,  new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019,  new year greetings card 2019, new year greetings card,

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…

सन 2018 साठी हार्दीक शुभेच्छा…!

गेलं ते वर्ष,

गेला तो काळ,

नवीन आशा अपेक्षा,

घेवून आले २०१८ साल…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..

नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,

अशी श्रीचरणी प्रार्थना…

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,

नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,

आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Miscellaneous happy New Year Marathi 2019 messages

मराठी बोलणार… मराठीच राहणार… आणि नवीन वर्षाच्या सुभेच्छा गुडी पडव्यालाच देणार….

आसं म्हणणारी पोरं 31st च्या पार्टीला न चुकता जातात…

परत मीळते की नाही अशी पीतात….

आणि डोकं दुखतय म्हणुन कामावर/शाळेत/कॅालेजला दांडी पण मारतात…

 happy new year greetings, happy new year greetings message,  new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019,  new year greetings card 2019, new year greetings card,

नववर्षाचा आणि आमचा काडीचा ही संबंध नाही कृपया शुभेच्छा पाठवु नये. एकच अट विषय कट

आज पिऊन पड़ आडवा …

पण विसरु नकोस गाढवा…

आपले नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा

सकाळ पासून पहातोय, हाच मेसेज सारखा सारखा येतोय ……

वर्षाचा शेवटचा दिवस ! वर्षाचा शेवटचा दिवस !

काहीच समजनां झालयं राव,

आता ही वर्षा कोण? अन तिला झालयं तरी काय ????

आपके सारे गम खुशियों में तोल दूँ, अपने सारे राज़ आपके सामने खोल दूँ!

कोई मुझसे पहले न बोल दे, इसलिए सोचा क्यों न आज ही आपको हैप्पी न्यू इयर बोल दूँ!

पूरे हो आपके सरे ऐम, सदा बढ़ती रहे आप की फेम, मिलते रहे सबसे प्यार और दोस्ती, और मिले ए लॉट ऑफ़ फन और मस्ती. “…विश यू ए..हैप्पी न्यू इयर..

Best happy New Year Marathi 2019 message to wish your friends.

हर साल आता है, हर साल जाता है, इस नये साल में आपको वो सब मिले;

जो आपका दिल चाहता है। नया साल मुबारक।

 happy new year greetings, happy new year greetings message,  new year greetings, happy new year greetings 2019, new year greetings 2019,  new year greetings card 2019, new year greetings card,

आप जहाँ जाये वहां से करे फ्लाई ऑल टियर*

सब लोग आप को ही मानें अपना डियर*

आप की हर राह हो आलवेज़ क्लियर… और

खुदा दे आप को एक जक्कास न्यू इयर!! हैप्पी न्यू इयर.

इस नए साल में.. जो तू चाहे वो तेरा हो, हर दिन ख़ूबसूरत और रातें रोशन हो,

कमियाबी चूमती रहे तेरे कदम हमेशा यार, नया साल मुबारक हो तुझे मेरे यार.

डे बाई डे तेरी खुशियां हो जायें डबल,तेरी जिंदगी से डिलीट हो जायें सारे ट्रबल

खुदा रखे हमेशा तुझे स्मार्ट एंड फिट,तेरे लिये न्यू इयर हो सुपर डुपर हिट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Happy new year wishes © 2018 Frontier Theme